आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे आणि परिवार असा वाद गेल्या अनेक दिवसांपासून रंगला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांची बहीण यास्मीन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी एक महिला म्हणून माझ्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करावे, अशी विनंती आयोगाकडे केली आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात एफआयआर देखील दाखल केली आहे.
पहा ट्विट:
Mumbai | NCB Sameer Wankhede's sister Yasmeen Wankhede writes to National Commission for Women requesting "to safeguard her constitutional rights as a woman." She has also filed a police complaint to register FIR against Maharashtra minister Nawab Malik.
(file pic) pic.twitter.com/u7Y40Nh9U8
— ANI (@ANI) October 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)