नवी मुंबईच्या सानपाडा पोलिसांकडून मनसे शहराध्यक्ष Yogesh Shete यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज मनसेने मशिदीवरील भोंगे उतरवण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अलर्ट असलेल्या पोलिसांनी कारवाई करायला सुरूवात केली आहे.
Maharashtra | Navi Mumbai's Sanpada Police detained the city head of Maharashtra Navnirman Sena (MNS) Yogesh Shete, amid the loudspeaker row pic.twitter.com/QGUApiY0lA
— ANI (@ANI) May 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)