कांद्याचा दर अचानक गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. कांदा विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नामध्ये कादा लागवड आणि देखभालीसाठी घातलेला खर्चही निघू शकत नसल्याने शेतकरी संभ्रमीत झाला आहे. केंद्र सरकारने कांद्याचे भाव वाढवावेत. जेणेकरुन आमचा घातलेला खर्चतरी किमान निघेल अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
Maharashtra | Farmers in Nashik face difficulties due to low prices of onions, they say, "We can't even recover the amount of money that's being used to grow onions after selling our produce. Centre must increase prices, we can't pay school fees of our children" (24.02) pic.twitter.com/CsWmwQVWCl
— ANI (@ANI) February 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)