अक्षय्य तृतियेच्या निमित्ताने पारंपरीक पद्धतीने उत्सव साजरा करण्याची पद्धत आजही कायम आहे. नंदुरबार जिल्ह्यातील माळीवाडा येथे भाविकांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर मोठा अवजड दगड खांद्यावर उचलुन शक्ती प्रदर्शन केले. अवजड दगड उचलण्याची परंपरा आजही कायम आहे. पुर्वी हा दगड उचलुन शेतकामासाठीच्या मजुराची अथवा सालदाराची निवड केली जात असे. मात्र आता अशा पद्धतीने शेत मजुर अथवा सालदार निवड पद्धत बंद झाली आहे. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.
ट्विट
नंदुरबार - माळीवाड्यात अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर मोठा अवजड दगड खांद्यावर उचलुन शक्ती प्रदर्शनाची परंपरा आजही कायम आहे,पुर्वी हा दगड उचलुन शेतकामासाठीच्या मजुराची अथवा सालदाराची निवड केली जात असे. मात्र आता अशा पद्धतीने शेत मजुर अथवा सालदार निवड पद्धत बंद झाली आहे @InfoNandurbar pic.twitter.com/JLMfja2lO9
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)