महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. अकोल्यामध्ये रॅलीला संबोधित करताना कॉंग्रेसच्या नाना पटोले यांचा तोल सुटल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. 'ज्या भाजपा ने तुम्हांला 'कुत्रा' म्हणून संबोधलं त्या भाजपाला आता 'कुत्रा' बनवण्याची वेळ आली आहे. असे ते म्हणाले आहेत. काय आता ओबीसी समाज त्यांना मतदान करणार का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
नाना पटोले यांचं विधान काय?
#WATCH | #MaharashtraElection2024 | Akola: Maharashtra Congress chief Nana Patole says, "I would like to ask, would you - the OBCs of Akola district, vote for BJP that calls you 'kutta'?...It is time to make BJP a 'kutta'..." (11.11.2024)
(Video: Social media of Nana Patole) pic.twitter.com/fxZFRxRiXr
— ANI (@ANI) November 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)