मुंबई मध्ये मागील दोन दिवस अधून मधून लख्ख सूर्यप्रकाश पडत होता मात्र आज मुंबई मध्ये येत्या 3-4 तासांत पुन्हा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMD MUMBAI कडून हा हवामान अंदाज देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे शहराला शनिवार पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी मुंबई मध्ये जोरदार पाऊस झाल्याने सारं शहर ठप्प झालं होतं.
WEATHER INFO- Nowcast warning issued at 1030 Hrs IST dated 11/07/2024 : Modarate to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Mumbai during next 3-4 hours. -IMD MUMBAI pic.twitter.com/4heKRefjUM
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)