मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई करत रिक्षा चालकांना थेट दणका दिला आहे. पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया मंच X अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार 8 ते 22 एप्रिल या कालावधीत विशेष उपक्रमादरम्यान 52,179 रिक्षाचालकांचे ई-चलान जारी करण्यात आले. तर तब्बल 32,645 चालकांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांचे एकप्रकारे मिटरच डाऊन झाले आहे. (हेही वाचा, Man Gets 7.66 Crore Bill For Auto Ride: व्यक्तीने अवघ्या 62 रुपयांमध्ये बुक केली ऑटो राइड; Uber ने दिले 7.66 कोटींचे बिल, पोस्ट व्हायरल)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)