महाविद्यालयीन विद्यार्थिनीला छेडल्याप्रकरणी 19 वर्षीय रेल्वे प्रवाशाला CSMT Railway Police कडून अटक करण्यात आली आहे. Deepak Parte असे आरोपीचं नाव आहे. ही तक्रार ठाणे पोलिसांकडून नोंदवण्यात आली असून त्यानंतर ती सीएसएमटी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)