मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या जीवालाधोका असल्याचा एक कॉल मुंबई पोलिसांना आला. मुंबई पोलीसांनी तातडीने या कॉलची पुष्टी केली असता हा कॉल फेक असल्याचे पुढे आले. फोन करणारा व्यक्ती हा लखनऊ येथील असल्याची पुष्टी झाली आहे. मुंबई पोलीस लखनऊ पोलिसांच्या संपर्कात आहेत.
मुंबई पोलिसांना फेक कॉल
Mumbai Police traffic control receives a hoax call in which a caller claimed threat to the lives of employees working at Mumbai International airport. Caller is a Lucknow resident. Police in touch with Lucknow police, accused will be brought to Mumbai. Case lodged: Mumbai Police
— ANI (@ANI) September 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)