लखीमपुर खीरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने उद्या (11 ऑक्टोबर) पुकारलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर कडक गस्त घालण्यात येणार आहे. यासाठी एसआरपीएफच्या 3 तुकड्या, 500 होमगार्ड आणि स्थानिक शस्त्रास्त्र युनिटमधील 700 जवान मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात येतील, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
पहा ट्विट:
Maharashtra | Strict patrolling to be held in view of statewide bandh called by Maha Vikas Aghadi on Oct 11, over Lakhimpur Kheri violence. Striking reserves to be deployed at strategic points, with 3 companies of SRPF, 500 Home Guards&700 men from Local Arms units: Mumbai Police pic.twitter.com/44bIVhH1Pd
— ANI (@ANI) October 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)