उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना काल पासून जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामध्ये सकाळी मीडीयाशी बोलणं बंद करण्याचा इशारा देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान राऊत बंधूंनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार करून घडल्या प्रकाराबाबत राज्य गृहमंत्र्यांनाही कळवलं आहे. मुंबई पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असल्याचं आणि याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. Sanjay Raut Gets Death Threat: संजय राऊत आणि बंधू सुनील यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)