Mumbai Police Threat Call: मुंबई विमानतळावरील विमानात बॉम्ब असल्याबाबत मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला शुक्रवारी धमकी देणारा कॉल आला. मुंबई पोलिसांनी फोन केलेल्या मुलाचा काही तासाच्या आत शोध लावला. फाेन करणारा मुलगा सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. ANI ने यांची वृत्त प्रसारित केले आहे.
A fake bomb threat call was received at the Mumbai Police control room about a bomb on a plane at Mumbai airport. The call was made by a boy from Satara, further investigation is underway: Mumbai Police
— ANI (@ANI) August 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)