मुंबई मध्ये दुपार नंतर बरसत असलेल्या पावसामुळे घरी परतत असणार्या चाकरमान्यांना फटका बसला आहे. रस्ते आणि रेल्वे ट्रॅक जलमय झाल्याने वाहतूक मंदावली आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला स्थानकात पाणी साचल्याने मुंबई ते ठाणे दरम्यानची लोकल सेवा रखडली आहे. विक्रोळी, भांडूप स्थानकात पाणी साचल्याने अनेक लोकल गाड्या एकापाठोपाठ उभ्या असल्याचं चित्र आहे. अनेक प्रवाशांनी याबाबत X वर पोस्ट करत माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वे देखील उशिराने धावत असल्याचं चित्र आहे. Mumbai Weather Update: मुंबईला पावसाने झोडपले; रस्त्यांना नदीचे स्वरूप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी (Videos).
मुंबई मध्ये लोकल सेवा विस्कळीत
Updates on Locals 8:30 pm🚨🚨🚨
Slow and Fast Local movement is affected in Central Railways between Ghatkopar - Thane trains are running very slowly or many trains are stopped at Stations in between due to waterlogging at Bhandup, Vikroli stn.#centralrailways #MumbaiRains
— Mumbai Local Train Updates (@updatesof_local) September 25, 2024
@drmbct Due to heavy rains in Mumbai, water filled on Kurla railway track due to which local trains running from Thane to Mumbai have stopped. Thousands of passengers stranded as local trains lined up between Kurla and Thane.
— Krishna Kant Mishra (@KKMishraOffice) September 25, 2024
कुर्ला स्थानकातील चित्र
🚨🇮🇳 Kurla Station Overwhelmed
Heavy rains cause chaos:
- Hundreds stranded
- Trains delayed/canceled
- Commuters wait in vain
Stay updated for latest train schedules!#MumbaiRains #KurlaStation #TrainDisruptions 📹@ashishbomu https://t.co/GQJB8GLKba pic.twitter.com/6IFMVxx56O
— Weather monitor (@Weathermonitors) September 25, 2024
रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न
Dear passenger, all efforts will be made to make the local on time.
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) September 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)