Mumbai Congress Protest: विजेच्या वाढत्या किमती आणि स्मार्ट मीटरच्या (Adani Electricity Smart Meter)मुद्द्यावर अदानी इलेक्ट्रिसिटीच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी न मिळाल्याने बीकेसीमधील डीसीपी कार्यालयात काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाले. नवर्निवाचित वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. वीजेच्या वाढलेल्या दरामुळे येणारं भलं मोठं बील सर्वसामान्याना परवड नाही.परंतु अदानीचं हित सरकार जपत आहे. सरकारने मुंबईक आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असं खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. (हेही वाचा:Pune Zika Virus Update: वाढत्या झिका व्हायरसने पुणेकरांची चिंता वाढवली; रुग्णसंख्या 16 वर, 11 महिलांचा समावेश )

व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)