भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूती रुग्णालयात गेल्या 3 दिवसांत 4 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. कथितपणे ही घटना सेप्टिक शॉकमुळे घडली असल्याची शक्यतां वर्तवली जात आहे. विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाची घोषणा केली असून, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Maharashtra | 4 infants died at the Savitribai Phule maternity hospital in Bhandup in the last 3 days
allegedly due to septic shock
Urban Development Minister Eknath Shinde announced the suspension of the medical officer & has ordered a high-level inquiry into the matter.
— ANI (@ANI) December 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)