महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता मुंबई मधूनही Rajhans Singh या भाजपा उमेदवाराची तर सुनील शिंदे या शिवसेनेच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची आपली जागा सोडली होती त्यांना आता विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आमदारकी मिळाली आहे.
#RajhansSingh from #BJP and #SunilShinde from #Shivsena new elected #MLC from #Mumbai. Shinde sacrificed his #worli seat for @AUThackeray , Rajhans is ex congress MLA
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaidc) November 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)