विधानसभा अध्यक्ष निवडणूकी दरम्यान Yamini Yashwant Jadhav आपलं  मत भाजपाच्या राहुल नार्वेकरांच्या बाजूने  नोंदवताना विरोधकांकडून 'ED, ED' चा नारा करण्यात आला. दरम्यान यामिनी जाधव या एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाल्या आहेत. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांना मागील काही महिन्यात ईडी, आयकर विभागाच्या धाडींना सामोरे जावं लागलं होतं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)