महाराष्ट्रात 13 मार्चपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मध्य भारताच्या काही भागात पाऊस पडणार आहे. तर हाराष्ट्राच्या अंतर्गत भागांसह आसपासच्या भागात हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार 13 मार्चपासून मध्य भारताच्या काही भागात, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांसह आसपासच्या भागात हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता.
IMD GFS मॉडेल व extended range अंदाज या भागांत व पूर्व किनार्यावर गडगडाटीसह पावसाची शक्यता.
Pl watch for IMD Updates pic.twitter.com/7FD9hts67a
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)