शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज (29 मार्च) निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी इथं दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान मीनाक्षी पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
पहा ट्वीट
शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री #मीनाक्षी_पाटील यांचे आज #निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी इथं दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. pic.twitter.com/5AfrXGyAld
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 29, 2024
एकनाथ शिंदे पोस्ट
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे.
एक अभ्यासू नेत्या अशी ख्याती असणाऱ्या मीनाक्षी पाटील यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)