महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट पसरलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता पुढील 3-4 तास राज्यात रायगड, धुळे, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नांदेड शहरामध्ये पावसाची, विजेच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने अशीच स्थिती अजून 1-2 दिवस राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. नक्की वाचा: Pune Unseasonal Rains: पुण्यात आज सलग दुसर्या दिवशी संध्याकाळी अवकाळी पावसाची हजेरी .
पहा ट्वीट
Maharashtra | Thunderstorms accompanied by lightning and light to moderate spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph are very likely to occur at isolated places in the districts of Raigad, Pune, Ahmednagar, Satara, Solapur, Nanded, Dhule during next 3-4 hours: IMD… https://t.co/rGEIsw86Vp
— ANI (@ANI) March 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)