पुण्यात आज सलग दुसर्‍या दिवशी संध्याकाळी अवकाळी पावसाची हजेरी  पहायला मिळाली आहे. पावसासोबतच वीजांचा कडकडाट देखील होत आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आहे. काल या अवकाळी पावसामुळे संध्याकाळनंतर काही ठिकाणी बत्ती गुल झाली होती. मुंबई मध्येही आज सकाळी अवकाळी पावसाच्या काही सरी बरसल्या आहेत.

पहा गरवारे चौक मधील स्थिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)