महाराष्ट्रात 22 नोव्हेंबर पर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच संलग्न मराठवाडा भाग या ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
K S Hosalikar ट्वीट
19 Nov; राज्यात पुढच्या 4 दिवसांत (19-22 Nov) मेघगर्जनेसह पावसाची 🌧🌩शक्यता. वारे पण जोरदार असण्याची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच संलग्न मराठवाडा भाग प्रभावित.
3 व 4 दिवशी प्रभाव कमी होण्याची शक्यता. विजा चमकताना बाहेर पडू नका,
- IMD@RMC_Mumbai pic.twitter.com/lgP1sImYr0
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)