महाराष्ट्रातील कोरोना प्रकरणांमध्ये होत असलेली घट लक्षात घेता लॉकडाऊनशी संबंधित निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार 15 ऑगस्टपासून दुकाने, मॉल, जिम, हॉटेल्स सर्व दिवस रात्री 10 पर्यंत उघडी राहतील. तसेच राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत खुले राहू शकतात.
🚨ब्रेक दि चेन संदर्भातील सुधारित आदेश🚨#BreakTheChain pic.twitter.com/Q3ZgWlK3ym
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 11, 2021
Highlights of the Revised Guidelines of #BreakTheChain pic.twitter.com/0D84jEU2zs
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)