राज्यात आज 5,787 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 134 मृतांची नोंद झाली आहे. 5,352 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या राज्यात 63,262 सक्रीय रुग्ण आहेत. विशेष म्हणजे आज संध्याकाळी 7 वाजता राज्यात 9,36,000 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.
9,36,000 people vaccinated till 7pm in the state today, the highest number of vaccinations in a single day. Earlier on July 3, the state had set a record by vaccinating 8,11,000 people in a day: Maharashtra Health Department
— ANI (@ANI) August 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)