महाराष्ट्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात आजपासून अनलॉकला सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ट्वीट-
कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी (Break the chain) आज पासून सुरू होत असलेल्या नव्या नियमावलीचे दि. २ ऑगस्ट २०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना.
#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार #PMCFightsCorona #BreakTheChain pic.twitter.com/WoQdfCpyz0
— PMC Care (@PMCPune) August 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)