महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन निमित्त CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांनी हुताम्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्रामध्ये 21 नोव्हेंबर हा दिवस 'हुतात्मा स्मृती दिन' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या 107 जणांच्या स्मरणार्थ आजचा दिवस पाळला जातो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे आज लोकार्पण करण्यात आले.
पहा ट्वीट
Mumbai | Maharashtra CM Eknath Shinde & Deputy CM Devendra Fadnavis pay homage at Hutatma Chowk, to activists who sacrificed their lives during the Samyukta Maharashtra Movement. pic.twitter.com/TFVplNCxH4
— ANI (@ANI) November 21, 2022
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे आज लोकार्पण करण्यात आले. मंत्रालयासमोरील #हुतात्मा_राजगुरु चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. pic.twitter.com/B48XpTIKDZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)