महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज 4 निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात भरीव वाढ करून त्यांचे मानधन 25 हजार करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आली आहे तर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण मांडण्यात आले आहे. CM Eknath Shinde: रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन हाकणे ठरणार अजामिनपात्र गुन्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)