CM Eknath Shinde: रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन हाकणे ठरणार अजामिनपात्र गुन्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन हाकणे ठरणार अजामिनपात्र गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी धोरणात्मक चर्चा करण्याच्या अनुषंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन हाकणे ठरणार अजामिनपात्र गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी धोरणात्मक चर्चा करण्याच्या अनुषंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. (हेही वाचा, कोस्टल रोडला मिळणार छत्रपती संभाजीराजे यांचे नाव)
ट्विट
Maharashtra CM Eknath Shinde to today chair a meeting to consider making irresponsible driving on public roads a non-bailable offence in the state: Maharashtra CMO
— ANI (@ANI) May 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2023 09:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

