Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

आज संभाजी महाराजांची 366 वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यानी महत्त्वाची घोषणा केली.

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
CM Eknath Shinde | Twitter/CMO

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज संभाजी महाराजांची 366 वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यानी महत्त्वाची घोषणा केली. त्यानंतर उपस्थितांनी संभाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. (हेही वाचा - Mumbai Road Rage Case: कार चालकाने BEST Bus ड्रायव्हरसोबत घातली हुज्जत; बॅटने फोडली बसची काच, Watch Video)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2023 07:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).