आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणला भेट दिली. यावेळी त्यांनी झालेले नुकसान आणि होत असलेल्या मदतीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की, राज्यातील पूर नुकसानीचा आर्थिक आढावा काही दिवसांत घेण्यात येईल परंतु आता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना तातडीने अन्न, औषध, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
A financial review of the flood damage in the state will be carried out in a couple of days but now the district collectors concerned have been directed to immediately provide food, medicine, clothes and other necessities to the flood victims: Maharastra CM's office pic.twitter.com/WATY2rKH2Q
— ANI (@ANI) July 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)