भारत धर्मनिरपेक्ष देश आहे आणि आपण तसंच वागलं पाहिजे. समाजात दुफळी पडेल अशा घटना आपण टाळल्या पाहिजेत. पण काही लोकं यामधून राजकीय फायदा साधत आहेत हे दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान दोन्ही आपल्याला समाजात जात, धर्मावरून फूट पाडण्याची शिकवण देत नाहीत.
ANI Tweet
On Karnataka #HijabRow, Maharashtra Deputy CM Ajit Pawar says, "Our country is a secular country and we should behave accordingly."
— ANI (@ANI) February 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)