महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळ पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून म्हटले आहे की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांनुसार कोविड पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये अनुदान देण्याची आवश्यकता आहे. हे नियम राज्याला प्रति मृत 1 लाख रुपये देण्यास सांगते. तसेच, केंद्राला प्रत्येक मृतासाठी 3 लाख रुपये देण्यास भाग पाडावे,असेही या पत्रात म्हटले आहे.
Chhattisgarh CM Bhupesh Baghel writes to PM Narendra Modi, requesting to provide an ex gratia of Rs 4 lakhs each to families of COVID victims; says state govt is committed to giving its share of the ex gratia i.e. Rs 1 lakh per deceased as per SDRF norms pic.twitter.com/AEgiebkynx
— ANI (@ANI) November 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)