महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आज नागपूर मध्ये राजभवनाच्या लॉन्स वर शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला हजर राहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल होताच विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत झाले आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांचं नागपूरात जल्लोषात स्वागत
VIDEO | Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde receives rousing welcome in Nagpur. #Eknathshinde pic.twitter.com/vpgjIcU821
— Press Trust of India (@PTI_News) December 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)