आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्या एकमेकांना जोडण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 4000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, हे पाडे, वस्त्या बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेने जोडण्यात येतील. शिवाय संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना, यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी ४००० कोटींची तरतूद.
- बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना, यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना जाहीर - वित्तमंत्री @Dev_Fadnavis. #MahaBudget2023 @CMOMaharashtra
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)