महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे पुण्यातील APMC मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. या बंदचा हाकेची परिस्थिती पाहता व्यापाऱ्यांनी आधीच शेतकऱ्यांना मार्केट सुरु राहणार की नाही याबद्दल कळविले आहे. पहा एपीएमसी मार्केट येथील दृश्ये
Tweet:
Maharashtra: APMC market closed in Pune in support of bandh call given by Maha Vikas Aghadi over the Lakhimpur Kheri violence
"The traders of the market had decided to observe the bandh and informed the farmers in advance," says market administrator Madhukant Garad pic.twitter.com/PC8fdpyEE8
— ANI (@ANI) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)