महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोलीमध्येही मतदान पार पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. वृत्तसंस्था एएनआयने या बंदोबस्ताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडिओ
#WATCH | Maharashtra: Security tightened in Naxal-affected areas of Gadchiroli ahead of the polling for the first phase of Lok Sabha elections#LokSabhaElections2024 pic.twitter.com/nfYhKMD4G6
— ANI (@ANI) April 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)