Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूकीच्या 5व्या टप्प्यात राज्यासह देशभरात काही भागात मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंतचा आकडा समोर आला आहे. ज्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान (Lok Sabha Election 2024 voting percentage) झाल्याचे समोर आले असून पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 15.35% मतदान झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात 6.33% मतदान झाले आहे. त्याशिवाय, बिहार (Bihar)मध्ये 8.86%, जम्मू आणि काश्मीरमध्ये 7.63%, झारखंड(Jharkhand)मध्ये 11.68%, लडाखमध्ये 10.51%, ओडिशामध्ये 6.87%, पश्चिम बंगाल (West Bengal)मध्ये 15.35% झाले आहे. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024 Phase 5 Live Updates: अभिनेता आमिर खानची मुले Ira Khan आणि Junaid Khan यांनी मुंबईतील केंद्रावर केले मतदान)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)