महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाने माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) त्यांच्यावर बदनामीकारक आणि खोटे आरोप केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच आर्थिक नुकसान केल्याबद्दल ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे.
Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik's son-in-law sends legal notice to former chief minister and BJP leader Devendra Fadnavis for "defamatory and false allegations against him and demands Rs 5 Cr on account of mental torture, agony and financial loss."
— ANI (@ANI) November 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)