मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर सहाय्यक फौजदार विलास गुरव यांचे कौतुक करण्यात आले आहे. गुरव यांनी काल (14 सप्टेंबर) वरळी नाका येथे अँब्युलन्सचा आवाज ऐकू येताच आपले कर्तव्य चोख बजावत मार्ग करून दिला. यामुळे अँब्युलन्सला रुग्णालयात वेळेवर पोहोचण्यास मदत झाली. त्यांच्या कामाला सलाम असे म्हणत ट्विटर हँडलवरुन कौतुक करण्यात आले आहे.
वर्दीचा राखून सन्मान, ठरला मुंबईचा अभिमान!
सहाय्यक फौजदार विलास गुरव यांनी काल वरळी नाका येथे अँब्युलन्सचा आवाज ऐकू येताच आपले कर्तव्य चोख बजावत मार्ग करून दिला. यामुळे अँब्युलन्सला रुग्णालयात वेळेवर पोहोचण्यास मदत झाली.
त्यांच्या या कामाला सलाम! #MumbaiFirst #KhakiSwag pic.twitter.com/ZrQEQIx9i4
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)