कोल्हापूरात पंचगंगा नदीची वाढती पातळी चिंताजनक आहे. NDRF, Military ची पथकं तैनात करण्यात आली असून 40-50 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
A state of concern is present in Kolhapur as Panchaganga river's water level is rising. Help is being sent; 45-50 causalities have been reported. 2 teams of NDRF present & 1 is on its way. Military is also deployed: Vijay Wadettiwar, Maharashtra Minister of Relief& Rehabilitation pic.twitter.com/NZ5WmVQPcj
— ANI (@ANI) July 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)