ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम 17 ऑक्टोबर पर्यत वाढला आहे. म्हणजेचं संजय राऊतांना पुढील सात दिवस जेलमध्येचं राहवं लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तरी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे.
Patra Chawl land scam case | Judicial custody of Shiv Sena leader Sanjay Raut extended till 17th October pic.twitter.com/ctSgqEzC3N
— ANI (@ANI) October 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)