मुंबईतील जसलोक हॉस्पिटल आता केवळ कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांसाठी आरक्षीत करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे कोरोना व्हायरस संक्रमित नसलेल्या रुग्णांना या रुग्णालयात अनिश्चित काळासाठी प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
Jaslok Hospital converted into a dedicated #COVID19 hospital, catering to COVID patients only. It will no longer admit non-COVID patients: Municipal Corporation of Greater Mumbai#Maharashtra
— ANI (@ANI) April 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)