Isha Ambani आई झाल्यानंतर पहिल्यांदाच जुळी मुलं Krishna-Aadiya सह मुंबईमध्ये  आज दाखल झाली आहे. अमेरिकेत बाळांच्या जन्मानंतर इशा तिच्या मुलांसह आज महिन्याभराने देशात परतली आहे. दरम्यान नातवंडांंच्या स्वागतासाठी Ambani-Piramal कुटुंबाकडून जंगी तयारी करण्यात आली आहे. ईशाचे भाऊ आकाश आणि अनंत अंबानी देखील एअरपोर्टवर बहिणीच्या स्वागताला गेले होते. नक्की वाचा: Isha Ambani and Anand Piramal Become Parents of Twins: ईशा अंबानी, आनंत पिरामल यांना जुळी अपत्यप्राप्ती, मुकेश अंबानी झाले आजोबा; नातवंडांची नावे आडिया आणि कृष्णा.

पहा Isha Ambani आणि तिच्या बाळांची झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)