मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या writ petition मध्ये Surrogacy (Regulation) Rules, 2022 अंतर्गत सरोगेट मदर च्या परवानगीला आव्हान देण्यात आले . ज्या मध्ये जोडप्याला डोनरच्या मदतीने सरोगसीची प्रक्रिया पूर्ण करण्याला रोखले जात होते. जे दाम्पत्याला डोनर गेमेट वापरून सरोगसीचा लाभ घेण्यापासून रोखतो. याचिकेनुसार, प्रजननक्षमतेच्या गुंतागुंतीचा सामना करत असलेले पुरुष आणि स्त्रिया सरोगसीसाठी कधीही अर्ज करू शकत नाहीत कारण दात्या जोडप्यांना दुरुस्तीद्वारे प्रतिबंधित करण्यात आले आहे. याचिकेत म्हटले आहे की सरोगसी कायदा, 2021 किंवा 2022 च्या नियमांमध्ये सरोगसीसाठी डोनर गेमेट वापरण्यास मनाई नाही. ऐकावं ते नवलंच! 56 वर्षीय आजीने दिला स्वतःच्या नातवाला जन्म; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)