उद्योगपती रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या वितरनाचा कार्यक्रम उद्या आयोजित करण्यात आला आहे. मात्र टाटा यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्या या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
ट्विट
Industrialist Ratan Tata was conferred with the Udyog Ratna award at his residence, by Maharashtra CM Eknath Shinde and Dy CMs Ajit Pawar and Devendra Fadnavis as he won't be attending the award ceremony tomorrow due to his ill health pic.twitter.com/O9DScLjupw
— ANI (@ANI) August 19, 2023
ट्विट
#WATCH | Industrialist Ratan Tata conferred with the Udyog Ratna award at his residence by Maharashtra CM Eknath Shinde and Dy CMs Ajit Pawar and Devendra Fadnavis pic.twitter.com/1s6GvxyZYh
— ANI (@ANI) August 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)