कोणत्याही  Sexual Intent शिवाय प्रेम व्यक्त करण्यासाठी मुलीचा हात धरणे म्हणजे Sexual Harassment नाही असं मत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान नोंदवण्यात आलं आहे. एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्याबद्दल ‘भावना’ व्यक्त करणाऱ्या रिक्षाचालकाला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच यावरून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)