कर्नाटक हिजाब वादाचे महाराष्ट्रात उमटते पडसाद पाहता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन  केले आहे. राज्यात विनाकारण आंदोलनं करू नयेत. हिजाब वाद हा इतर राज्यातील आहे. त्यावरून आपल्या राज्यात आंदोलनाची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ शिक्षणावर लक्ष देण्याचं आवाहन वळसेपाटील यांनीही केले आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)