मुंबई आणि ठाणे परिसरात कालपासून जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील समुद्र किनारा देखील खवळलेला पहायला मिळाला. मुंबईत भर्तीच्या वेळेला समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा पहायला मिळाल्या. हवामान विभागाने ने आज पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Maharashtra: High tide waves hit Mumbai's Marine Drive.
IMD has issued a 'Red' alert for Palghar, and Raigad districts and an 'Orange' alert for Thane, Mumbai and Ratnagiri today. pic.twitter.com/RjJQZcjarY
— ANI (@ANI) July 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)