आरोग्य विभागाची 'क', 'ड' वर्गातील पदांसाठी उद्या आणि परवा होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. हॉल तिकीट गोंधळानंतर हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेचा पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.
Live Updates | आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली.
हॉल तिकीट गोंधळानंतर उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली.
पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार.https://t.co/w2OUiFy7NQ
— ABP माझा (@abpmajhatv) September 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)