राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज वाढदविस आहे. वाढदिवसानिमित्त भगत सिंह कोश्यारी यांना ख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ट्विट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजभवन येथे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी जी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. pic.twitter.com/6ffWBCbd89
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 17, 2021
शिवसेना खासदार संजय राऊत
महाराष्ट्राचे राज्यपाल @BSKoshyari यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त
गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील.
जय महाराष्ट्र!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2021
देवेंद्र फडणवीस ट्विट
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी जी यांची आज राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.@BSKoshyari @maha_governor pic.twitter.com/SJ0Awff26h
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)